भारतातील टॉप स्मार्टफोनवर 100% मनीबॅक ऑफर: Flipkart Smartpack

flipkart smartpack

नवीन स्मार्टफोन खरेदी करणे आपल्या सर्वांसाठी एक विशेष बाब असते, त्यामुळे जेव्हा आपण नवीन फोन घेतो तेव्हा खूप ठिकाणी चौकशी करून जिथे सर्वात कमी किमतीत मिळतो तिथेच घेतो. 

जर तुम्हाला नवीन फोन घ्यायचा असेल आणि काही शंका असेल तर तुम्ही आमचा 

नवीन Smartphone घेताय ? तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा..

हा लेख नक्कीच वाचा.________

आणि त्यामध्येच जर आपल्या आवडीच्या स्मार्टफोनवर आपल्याला 100% पैसे परत मिळण्याचा एखादा मार्ग असेल तर काय करावे?

त्यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. 

Flipkart आपल्या असंख्य ग्राहकांनासाठी खास ऑफर घेऊन येत आहे. जे 

जर आपण Realme, Poco, Samsung, Redmi, Motorola, Infinix, Vivo आणि Oppo यांचे नवीन स्मार्टफोन खरेदी करता तेव्हा आपल्याला एक वर्षानंतर 100% पैसे परत मिळणार. 

आपल्याला संपूर्ण रक्कम थेट 12/18 महिन्यांनंतर आपल्या बँक खात्यात मिळेल. हे खरंच आहे आणि तुम्ही यावर चांगला विश्वास ठेवू शकता. 

Flipkart च्या काही नियम आणि अटी आहेत त्या आपण पाहू –

What is Flipkart Smartpack? फ्लिपकार्ट स्मार्टपॅक म्हणजे काय? 

फ्लिपकार्ट स्मार्टपॅक हा तुमच्या आवडीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा स्मार्ट मार्ग आहे. 

नवीन स्मार्टफोनवर पैसे खर्च करण्याबरोबरच आपल्याला काही ऑनलाइन सेवा (for e.g Hotstar) free स्वरूपात आपल्याला मिळतील आणि फोनचे  100% पैसे परत सुद्धा मिळतील. 

फ्लिपकार्ट स्मार्टपॅकमुळे भारतीय स्मार्टफोन users ना दरवर्षी नवीन स्मार्टफोन खरेदी करणे अधिक सुलभ झाले आहे आणि किंमत ही परवडेल अशी आहे.

What Does Flipkart SmartPack Offer? फ्लिपकार्ट स्मार्टपॅक काय ऑफर करतो?

फ्लिपकार्ट स्मार्टपॅक योजनांमध्ये Disney+ Hotstar VIP, SonyLiv, Zee5, Zomato Pro, Cult.fit Live, Practo, Gaana, इत्यादींसह अनेक ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येईल. 

आता तुम्हाला या प्रत्येक सेवांसाठी स्वतंत्र सबस्क्रिप्शन पॅक खरेदी करण्याची गरज नाही. 

काहींना अशी शंका असेल की येणारी कॅशबॅक हि पॉईंट्स किंवा व्हाउचर स्वरूपात मिळणार, तर असे काहीही नाही आहे, असे कोणतेही छुपे काम फ्लिपकार्ट करणार नाही आहे. 

या ऑफरमुळे जी काही रक्कम आपल्याला परत मिळेल ती थेट आपल्या बँक खात्यात जमा होईल जेणेकरून ती आपल्याला डायरेक्ट वापरता येईल. 

How to get 100% moneyback? फ्लिपकार्ट स्मार्टपॅक वापरुन 100% मनीबॅक कसा मिळवायचा?

Flipkart Smartpack चा लाभ घेण्यासाठी तुम्ही खालील सोप्या चरणांचे अनुसरण करू शकताःफ्लिपकार्टवर

  1. तुमचा आवडता स्मार्टफोन निवडा 
  2. तुमच्या पसंतीचा फ्लिपकार्ट स्मार्टपॅक निवडा. (आपण 12 महिने किंवा 18 महिन्यांच्या कालावधीमधून निवडू शकता.)
  3. आपल्या स्मार्टफोनच्या पहिला हफ्ता द्या आणि आपण दरमहा आपल्या फ्लिपकार्ट स्मार्टपॅकसाठी पैसे देऊ शकता किंवा एकदम ही  भरू शकता.
  4. आपला स्मार्टफोन कोणत्याही स्थितीत (फोन सुरु असावा आणि चार्जेर व बॉक्स असावे) 12 किंवा 18 महिन्यांनंतर परत करा आणि आपल्या बँक खात्यात 100 % कॅशबॅक मिळवा.

बस एवढेच! 

खाली दिलेल्या चार्ट मधून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल-

Screenshot 2021 01 19 at 113345 AM fk

हा चार्ट पाहून तुमचा असा समज झाला असेल की,

जर आपण Rs.10000 चा फोन घेतला तर आपल्याला एकूण किती किंमत मोजावी लागेल, तर आपल्याला एकूण Rs.15822 भरावे लागतील. 

जे तुमचे एक्स्ट्रा Rs.5822 जाणार आहेत त्याबदल्यात आपल्याला Disney+ Hotstar VIP, SonyLiv, Zee5, Zomato Pro, Cult.fit Live, Practo, Gaana, इत्यादींसह अनेक ऑनलाइन सेवांचा लाभ पूर्ण 18 महीने घेता येणार आहे.

एकंदरीत जरी आपले Rs.5822 गेले तरी त्यामध्ये आपल्याला एक 10000 किमतीचा फोन आणि ऑनलाइन सेवा फ्री मध्ये 18 महिन्यांसाठी वापरता येतात, त्यामुळे ही एक चांगली Deal म्हणता येईल. 

फ्लिपकार्ट स्मार्टपॅक आता भारतात उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी, खालील लिंक वर क्लिक करा.

(ही ऑफर फक्त मोबाइल अँपमध्येच आहे, जर लॅपटॉप कि PC वर लिंक उघडत असाल तर ही ऑफर लागू होत नाही.)

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Poco सर्वांसाठी घेऊन येत आहे आपला नवीन वर्षातील नवीन फोन Poco M3: किंमत फक्त..
  2. Realme लवकरच घेऊन येतोय X7 5G फोन: किंमत फक्त एवढीच..
  3. FAU-G ‘Made in India’ Game भारतात लाँच: How To Download in Marathi

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment

satta king chart