Google Meet डाउनलोड, इन्स्टॉल आणि योग्य वापर।
Google Meet अँप हे मुख्य रित्या व्यावसायिक मीटिंग , व्हिडीओ कॉन्फरन्स साठी बनवले आहे. गूगल मीट हे विनामूल्य असून ते सर्वांसाठी उपलब्ध आहे. गूगल मीट हे अँप पूर्णपणे सुरक्षित असून ती तुमची सर्व माहिती चे संरक्षण करते आणि तुमच्या गोपनीयतेची सुद्धा काळजी घेते.
या अँपद्वारे तुम्ही शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह व्याख्यान घेऊ शकता तसेच सर्व व्यावसायिक सहकारी एकत्र येऊन व्यावसायिक प्रस्ताव सादर करू शकता. तुम्ही जास्तीत जास्त १००,००० दर्शकांसाठी मीटिंग लाइव्ह स्ट्रीम करू शकता.
तुम्ही गूगल मीट अँप वेब ब्राउझर, अँड्रॉइड मोबाईल व डेस्कटॉप वर इन्स्टॉल करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा आनंद घेऊ शकता.
गूगल मीट आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या माहितीचे क्रमाक्रमाने अनुसरण करा.
अनुक्रमणिका
तुमच्या मोबाईल मध्ये Play Store नाव असलेली एक अँप असेल त्यावर क्लिक करून ते उघडा.
- Play Store अँप उघडल्यानंतर वरती सर्च बार असेल, त्यामध्ये Google Meet असे लिहा. नंतर तुम्हाला खाली सजेशन मध्ये Google Meet असे दिसेल त्यावर क्लिक करा.
2. प्ले स्टोअर अॅप उघडल्यानंतर, वर एक Search बार असेल, त्यामध्ये गूगल मीट टाइप करा. त्यानंतर खाली दिलेल्या सूचनांमधील Google मीट वर क्लिक करेल.
3. Google Meet अँप डाउनलोड करण्यासाठी Install वर क्लिक करा.
4. अँप Install झाल्यानंतर, त्याचा वापर करण्यासाठी Open वर क्लिक करून खालील Image मध्ये दाखवल्याप्रमाणे Continue वर क्लिक करा.
5. पुढील Process चालू करण्यासाठी खालीलप्रमाणे Allow वर क्लिक करा
- Google Meet मध्ये आपले अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दाखवल्याप्रमाणे box मध्ये तुमचा Email Id किंवा phone नंबर लिहा. Next वर क्लिक केल्यानंतर पुढील box मध्ये Password लिहा.
जर तुमच्याकडे Email Id नसेल तर तुमचे नवीन Gmail अकाउंट कसे काढायचे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- Next वर क्लिक करा व नंतर खाली Scroll करून I Agree वर क्लिक करा.
- अभिनंदन तुमचे Google Meet मध्ये अकाउंट ओपन झाले आहे. मिटिंग स्टार्ट करण्यासाठी New Meeting वर क्लिक करा.
- Share वर क्लिक करा आणि तुमची मिटिंग लिंक तुमच्या सहकाऱ्यांना पाठवा व त्यांना त्या लिंक वर क्लिक करायला सांगा.
- जेव्हा तुमचे सहकारी तुम्ही पाठवलेल्या लिंक वर क्लिक करतात त्यावेळी तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे Notification येईल. त्यांना मीटिंग मध्ये जॉईन करून घेण्यासाठी Admit वर क्लिक करा.
- मीटिंग चालू झाल्यानंतर आवाज Mute/Unmute करण्यासाठी व व्हिडीओ On/Off करण्यासाठी खाली दाखवल्याप्रमाणे Mute आणि Video बटन वर क्लिक करा.
- फ्रंट कॅमेरा किंवा बॅक कॅमेरा ऑन करण्यासाठी Switch Camera वर क्लिक करा.
- जर तुम्हाला तुमची Phone स्क्रीन Share करायची असेल तर Present Screen वर क्लिक करा.
13. पहिल्या Image मध्ये दाखवल्या प्रमाणे Start Presenting वर क्लिक करा व त्यानंतर Start Now वर क्लिक करा. आता तुमचे Screen Sharing चालू होईल.
आज आपण काय शिकलात
मी प्रामाणिकपणे अशी आशा करतो की Google Meet म्हणजे काय आणि त्याचे अकाउंट कसे उघडावे हे सोप्या स्टेप्स मध्ये कसे काढावे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला
मला आशा आहे की आपणास Google meet म्हणजे काय ? हा लेख आवडला असेल.
आपण या सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,
- PhonePe वर अकाउंट कसे काढावे ?
- स्मार्टफोन म्हणजे काय ?
- कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial-intelligence) म्हणजे काय ?
आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.
आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.
वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !