Gmail Account हे काय आहे ? ते कसे उघडावे ? ते कसे वापरावे?
Gmail account. हे काय आहे? हे आवश्यक आहे का? ते कसे उघडावे? हे कसे वापरावे? आपल्याकडे हा मोठा प्रश्न असल्यास? मग काळजी करू नका आज आम्ही आपल्याला Gmail खाते कसे तयार करावे आणि ते कसे वापरावे हे शिकवू.
आजकाल जीमेल ही बर्याच अँप्स आणि वेबसाइट्सची अनिवार्य आवश्यकता आहे.
आपण G-mail खाते तयार करण्यासाठी फक्त या चरणांचे अनुसरण करू शकता-
१. Gmail अकाउंट काढण्यासाठी, तुमच्या मोबाईल मध्ये “Gmail” असे अँप असेल. त्यावर क्लिक करा.
जर आपल्या कडे G-mail नसेल तर डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
२. पुढील Process चालू करण्यासाठी Skip वर क्लिक करा.
३. Add an Email address वर क्लिक करा.
४. Google वर क्लिक करा.
५. नवीन अकाउंट काढण्यासाठी create account वर क्लिक करा.
६. हे अकाउंट तुम्ही तुमच्यासाठी काढत आहेत म्हणून for myself वर क्लिक करा.
७. first name मध्ये तुमचे नाव लिहा आणि last name मध्ये तुमचे आडनाव लिहा. त्यानंतर Next वर क्लिक करा.
८. इथे तुमचा मोबाईल नंबर लिहा आणि Next वर क्लिक करा.
९. तुमच्या मोबाईल मध्ये verification code चा मेसेज येईल. तो code या बॉक्स मध्ये लिहा आणि Next वर क्लिक करा.
१०. इथे तुमची जन्म तारीख आणि Gender लिहा व त्यानंतर Next वर क्लिक करा.
११. इथे तुमच्या इच्छेनुसार एक unique(आधी अस्तित्त्वात नसलेली) ई-मेल आयडी लिहा आणि Next वर क्लिक करा.
१२. इथे दोन्ही बॉक्स मध्ये समे पासवर्ड लिहा. पासवर्ड मध्ये कमीत कमीत एक character, symbol आणि number असायलाच हवा.
१३. Yes, I’m in वर क्लिक करा.
१४. Next वर क्लिक करा.
१५. इथे terms and Conditions लिहलेल्या आहेत. तुम्ही सहमत असाल तर I agree वर क्लिक करा.
१६. Accept वर क्लिक करा. अभिनंदन तुमचे Gmail अकाउंट create झाले आहे.
१७. Gmail अकाउंट वापरण्यासाठी Gmail app वर क्लिक करा व त्यानंतर take me to Gmail वर क्लिक करा.
१८. जर कोणाला mail करायचा असेल तर खाली दिलेल्या फोटोप्रमाणे त्या “+” चिन्हावर क्लिक करा, आणि Gmail चा आनंद घ्या फ्री मध्ये.
आज आपण काय शिकलात
मी प्रामाणिकपणे अशी आशा करतो की Gmail म्हणजे काय आणि त्याचे अकाउंट कसे उघडावे हे सोप्या स्टेप्स मध्ये कसे काढावे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला
Gmail किंवा मराठी मध्ये Gmail म्हणजे काय ? याबद्दल समजले असेल.
मला आशा आहे की आपणासGmail म्हणजे काय ? हा लेख आवडला असेल.
आपण या सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,
- PhonePe वर अकाउंट कसे काढावे ?
- Google Meet वर फ्री मध्ये विडिओ कॉल कसा करावा ?
- आपले स्मार्टफोन गरम का होतात ?
- कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial-intelligence) म्हणजे काय ?
आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.
आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.
वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !
2 thoughts on “Gmail account हे काय आहे ? ते कसे उघडावे ? ते कसे वापरावे?”