Redmi ने लाँच केली नवीन Mi 10 T Phone series जाणून घ्या फीचर्स – किंमत

mi 10 T launch event 2020

5 min read

Xiaomi ने आपली सर्वोत्तम  अशी Mi 10 T सीरीज लाँच केली आहे, Xiaomi चे असे म्हणे आहे की हे फोन्स वर्क, गेमिंग आणि प्रत्येक कामांसाठी बेस्ट-इन-क्लास आहे. 

ग्लोबल टेक्नॉलॉजी लीडर शाओमीने आज “Power Your Creativity” देणाऱ्या स्मार्टफोनची त्रिकूट सिरीज जाहीर केली. 10T Pro ह्या Mi च्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचाही ह्यामध्ये समावेश आहे. 

Mi 10 T हा एक व्यावसायिक लोकांसाठी खूपच चांगला पर्याय आहे आणि त्याच सोबत ऑनलाइन स्ट्रीमिंग आणि मोबाईल गेमरपर्यंत प्रत्येकासाठी हा एक अप्रतिम अनुभव असेल. 

Mi 10 T lite हा फोन ह्या फोन सिरीज मधील सगळ्यात कमी किमतीचा 5G  Smart Phone आहे आणि तो प्रत्येकासाठी affordable  5G फोन असेल, जो users ना अतुलनीय अनुभव देईल. 

आपण एक एक करून जाणून घेऊ Xiaomi च्या सर्व products ची काही ठराविक वैशिष्ट्ये

1. Mi 10 T Pro

mi 10 t pro

हा फोन १४४ Hz रिफ्रेश रेटसह ६.६७” फुल्ल स्क्रीन DotDisplay या नवीन technology मध्ये येतो. 

फोनची फ्रेम ही aluminium ची बनली आहे आणि पुढील आवरण हे Gorilla®️ Glass 5 ने बनले आहे, ज्यामुळे फोन scratch resistant बनतो. फोनचे वजन फक्त २१८ ग्रॅम आहे. 

ह्या फोन मध्ये Qualcomm®️ Snapdragon™️ 865 हा प्रोसेसर दिला आहे, हा प्रोसेसर जगातील सगळ्यात पॉवरफुल प्रोसेसर असा कंपनीचा दावा आहे.

ह्या फोन च्या कॅमेराचे  एक खास वैशिष्ट्य आहे, हा फोन १०८ मेगापिक्सल कॅमेरा सह येतो आणि ह्या मधून आपण 8K विडिओ देखील रेकॉर्ड करू शकतो. 

हा एकच नाहीतर त्याच्या सोबत आणखी ३ असे तब्बल ४ कॅमेरा असलेला फोन आहे. त्यातील १ हा ultra wide-angle १३ मेगापिक्सलचा आहे, दुसरा ५ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे, आणि १ depth sensor म्हणजे बॅकग्राऊंड ब्लर करणारा कॅमेरा आहे. 

फ्रंट कॅमेरा हा २० मेगापिक्सलचा आहे आणि ह्या मधून आपण 4K विडिओ देखील करू शकतो.   

Connectivity साठी 5GWiFi-6, dual sim आणि  IR Blaster च्या सुविधा दिल्या आहेत.

Security साठी Side-mounted fingerprint sensor आणि AI Face Unlock दिले आहे. 

फोनची बॅटरी ५००० mAh आहे, आणि त्याला चार्ज करण्यासाठी ३३W चा फास्ट चार्जेर देखील देण्यात आला आहे. 

Mi 10T Pro हा MiUi १२ आणि अँड्रॉइड १० वर चालतो, त्यामुळे त्याच्या स्पीड हा प्रचंड असणार आहे.

हा फोन २ Storage variants मध्ये येतो, १. 8GB+128GB आणि  २. 8GB+256GB.  

जर आपण किमतीचा विचार करत असाल तर हा फोन अजून  भारतात लाँच झाला नाही तो फक्त सध्यातरी ग्लोबल मार्केटमधेच आहे, पण लवकरच हा फोन भारतात येईल.जर आपणास स्पेसिफिकेशन्स हवे असतील तर खाली दिले आहेत.

Mi 10T Pro
Display144Hz 6.67″ TrueColor DotDisplay20:9 aspect ratio, 2400×1080 FHD+,AdaptiveSync display: 30Hz/48Hz/50Hz/60Hz/90Hz/120Hz/144HzSupport MEMCSupport DCI-P3, HDR10Brightness: 500 nits (typ), 650 nits max brightness (typ)Color contrast ratio: 1500:1 (typ)Sunlight display 3.0, Reading mode 3.0TÜV Rheinland Low Blue Light certification360° ambient light sensor
ColorCosmic Black, Lunar Silver, Aurora Blue
BodyCorning®️ Gorilla®️ Glass 5 front and backAluminum alloy frame
Dimensions165.1mm x 76.4mm x 9.33mm, 218g
PerformanceQualcomm®️ Snapdragon™️ 865up to 2.84GHz clock speed
Rear camera108MP wide-angle camera, 1.6μm 4-in-1 Super Pixel with OIS,82° FOV, f/1.69, 7P lens13MP ultra-wide angle camera, 123° FOV, f/2.45MP macro camera, f/2.4, AF 2-10cm
Front camera20MP in-display front cameraf/2.2
Connectivity5GWiFi 6Dual SIMMulti-functional NFCIR blaster
UnlockSide-mounted fingerprint sensorAI Face Unlock
Charging5,000mAh (typ) high-capacity battery33W wired fast charging33W in-box charger
AudioDual speakersHi-Res Audio certification
MotorX-axis linear vibration motor
SystemMIUI 12 based on Android 10
Storage variants18GB+128GB8GB+256GB

2. Mi 10 T 

mi 10 t

Xiaomi ने आपल्या सिरीज मधील दुसरा स्मार्टफोन Mi 10T हा लाँच केला आहे. 

10T आणि 10T Pro मध्ये खास असा काही फरक दिसत नाही, पण जर आपण कॅमेरा पाहिला तर आपल्याला फरक जाणवतो. 

 Mi 10T ह्याचा प्रमुख कॅमेरा हा ६४ मेगापिक्सेल येतो, आणि  Mi 10T Pro चा कॅमेरा हा १०८ मेगापिक्सेल येतो. बाकी सारे काही सारखेच आहे. हा फोन देखील भारतात लाँच नाही झाला. पण लवकरच हा फोन भारतात येईल.जर आपणास स्पेसिफिकेशन्स हवे असतील तर खाली दिले आहेत.

Mi 10T
Display144Hz 6.67″ TrueColor DotDisplay20:9 aspect ratio, 2400×1080 FHD+,AdaptiveSync display: 30Hz/48Hz/50Hz/60Hz/90Hz/120Hz/144HzSupport MEMCSupport DCI-P3, HDR10Brightness: 500 nits (typ), 650 nits max brightness (typ)Color contrast ratio: 1500:1 (typ)Sunlight display 3.0, Reading mode 3.0TÜV Rheinland Low Blue Light certification360° ambient light sensor
ColorCosmic Black, Lunar Silver
BodyCorning®️ Gorilla®️ Glass 5 front and backAluminum alloy frame
Dimensions165.1mm x 76.4mm x 9.33mm, 216g
PerformanceQualcomm®️ Snapdragon™️ 865up to 2.84GHz clock speed
Rear camera64MP wide-angle camera, 1.6μm 4-in-1 Super Pixel, 79.8° FOV, f/1.89, 6P lens13MP ultra-wide angle camera, 123° FOV, f/2.45MP macro camera, f/2.4, AF 2-10cm
Front camera20MP in-display front cameraf/2.2
Connectivity5GWiFi 6Dual SIMMulti-functional NFCIR blaster
UnlockSide-mounted fingerprint sensorAI Face Unlock
Charging5,000mAh (typ) high-capacity battery33W wired fast charging33W in-box charger
AudioDual speakersHi-Res Audio certification
MotorX-axis linear vibration motor
SystemMIUI 12 based on Android 10
Storage variants16GB+128GB8GB+128GB

3. Mi 10 T Lite

mi 10 t lite

Xiaomi ने आपल्या सिरीज मधील सगळ्यात स्वस्त आणि सर्वांसाठी 5G स्मार्टफोन असा ह्या फोनचा उल्लेख केला आहे, 

हा फोन १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.६७” फुल्ल स्क्रीन DotDisplay या नवीन techology मध्ये येतो. 

फोनची फ्रेम ही प्लास्टिकची बनली आहे आणि पुढील आवरण हे Gorilla®️ Glass 5 protection सहित येते, ज्यामुळे फोन scratch resistant बनतो. फोनचे वजन फक्त २१४.५ ग्रॅम आहे. 

ह्या फोनमध्ये Qualcomm®️ Snapdragon™️ 750G  हा प्रोसेसर दिला आहे, हा प्रोसेसर mid-range फोन मधील सगळ्यात पॉवरफुल प्रोसेसर असा Mi चा दावा आहे.

ह्या फोनचा कॅमेरा ६४ मेगापिक्सल येतो आणि ह्या मधून आपण 4K विडिओ देखील करू शकतो. 

हा एकच नाहीतर त्याच्या सोबत आणखी ३ असे तब्बल ४ कॅमेरा असलेला हा फोन आहे. त्यातील १ हा ultra wide-angle ८ मेगापिक्सलचा आहे, दुसरा २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे, आणि १ depth sensor म्हणजे बॅकग्राऊंड ब्लर करणारा कॅमेरा आहे. 

फोनची बॅटरी ४८२० mAh आहे, आणि त्याला चार्ज करण्यासाठी ३३W चा फास्ट चार्जेर देखील देण्यात आला आहे. 

Mi 10T lite हा MiUi १२ आणि अँड्रॉइड १० वर चालतो, त्यामुळे त्याच्या स्पीड हा प्रचंड असणार आहे.

हा फोन २ Storage variants मध्ये येतो, १. 6GB+64GB आणि  २. 6GB+128GB.  

जर आपण किमतीचा विचार करत असाल तर हा फोन अजून  भारतात लाँच झाला नाही, पण लवकरच हा फोन भारतात येईल. जर आपणास स्पेसिफिकेशन्स हवे असतील तर खाली दिले आहेत.

Mi 10T Lite
Display120Hz 6.67” DotDisplay20:9 aspect ratio, 2400×1080 FHD+AdaptiveSync display: 30Hz/48Hz/50Hz/60Hz/90Hz/120HzColor gamut: NTSC 84% (typ)Brightness: 450 nits (typ)Color contrast ratio: 1500:1 (typ)HDR10Sunlight display 3.0, Reading mode 3.0TÜV Rheinland Low Blue Light certification360° ambient light sensor
ColorAtlantic Blue, Pearl Gray, Rose Gold Beach
BodyCorning®️ Gorilla®️ Glass 5 front and backPlastic frame
Dimensions165.38mm x 76.8mm x 9.0mm, 214.5g
PerformanceQualcomm®️ Snapdragon™ 750Gup to 2.2GHz clock speed
Rear camera64MP wide-angle camera, 1.6μm 4-in-1 Super Pixel, 79.8° FOVf/1.89, 6P lens8MP ultra-wide camera, 120° FOV, f/2.22MP macro camera, f/2.4FF (4cm)2MP depth sensor, f/2.4
Front camera16MP in-display front cameraf/2.45
Connectivity5GDual SIMMulti-functional NFCIR blaster
UnlockSide-mounted fingerprint sensorAI Face Unlock
Charging4,820mAh (typ) high-capacity battery33W wired fast charging33W in-box charger
AudioDual speakersHi-Res Audio certification
MotorZ-axis linear vibration motor
SystemMIUI 12 based on Android 10
Storage variants16GB + 64GB6GB + 128GB
(Source- https://blog.mi.com/)

4. MI 65W FAST CHARGER

mi 65W fast charger

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या चार्जिंगच्या समस्या लक्ष्यात घेऊन Mi कंपनी ने खास अनेक वापरांसाठी Mi 65 W फास्ट चार्जर लाँच केला आहे आणि तोही GaN tech ह्या नवीन technology सह. 

आपल्या हाताच्या तळहाता एवढेच, पुरेसे लहान कॉम्पॅक्ट डिझाइनमध्ये शक्तिशाली आउटपुट देणारे हे चार्जेर आहे.  

Mi 65W फास्ट चार्जर आपला स्मार्टफोन, लॅपटॉप आणि गेम कन्सोल द्रुतपणे चार्ज करण्यास सक्षम आहे. 

असे अनेक कामे एकत्र करणाऱ्या चार्जेर ची किंमत फक्त २००० रु.पासून प्रारंभ केली आहे, Mi 65W फास्ट चार्जर लवकरच खरेदीसाठी उपलब्ध असेल.

5. MI SMART WATCH 2020

mi smart watch 2020

शाओमीने आपल्या जागतिक बाजारपेठेसाठीचे सर्वात पहिले स्मार्टवॉच मॉडेल, MI SMART WATCH, लाँच करून जागतिक smartband च्या दुनियेत खळबळ माजवून टाकली. 

शाओमीच्या Wearable Product Lineup मध्ये एक नवीन जोड म्हणून, Mi Watch सर्व प्रकारच्या सक्रिय जीवनशैली सक्षम करण्यासाठी बनविली गेली आहे.

हे Smart Watch 1.39’’ bright AMOLED panel डिस्प्ले आणि सुसज्य Sports button सह फक्त आणि फक्त २६ ग्रॅम (A4 size च्या 6 paper एवढे वजन) वजनाचे आहे. हे Smart Watch आपल्या रोजच्या हालचाली खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅक करू शकते त्यासाठी त्यामध्ये 117 exercise modes दिलेले आहेत.

म्हणजे तुम्ही जर जिम मध्ये ट्रेडमीलवर धावत असाल किंवा बाहेर चालण्याचा व्यायाम करत असला, तर हे Smart Watch अगदी अचूकरीत्या सर्व काही नोंद करून तुम्हाला तुमचा आजचा व्यायाम किती झाला, तुम्ही किती स्टेप्स गेला आणि

तुमच्या किती कॅलरीस बर्न झाल्या हेदेखील अतिशय उत्तमरित्या डिस्प्ले वर दाखवते.

आपल्याला ह्या Smart watch मध्ये  ६ वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर आणि GPS सुद्धा मिळते, जेणेकरून तुमच्या exercise ची पूर्ण माहिती ट्रॅक करायला त्याची चांगलीच मदत होते. 

ह्या Smart watchचे खास वैशिष्टय म्हणजे ते आपल्या शरीरातील heart rate, blood oxygen level, and air pressure चे अचूक मोजमापन करते. 

COVID-१९ च्या पॅंडेमिक मुळे आपल्याला आपले blood oxygen level  वेळोवेळी तपासणे  हि काळाची गरज बनली आहे, तर ती गरज हे smartwatch १ मिनिट मध्ये पूर्ण करते.

ह्या watch ची बॅटरी १६ दिवस चालते असा कंपनी चा दावा आहे आणि ते हि फक्त २ तास चार्जिंग मध्ये.

तर अश्या अप्रतिम watch ची किंमत फक्त ८००० रु. आहे, जर इतर कंपनीशी तुलना केली तर हे watch खूपच स्वस्त आहे,  परवाच Apple ह्या नामांकित कंपनीने त्यांचे Apple watch series ६  बाजारात आणले ते ही blood oxygen level चे मोजमापन अचूक करते पण त्याची किंमत  ५०,००० रु. इतकी आहे. 

आज आपण काय शिकलात 

जर तुम्ही इथे पर्यंत वाचन करत पोचला असाल तर तुम्ही खूपच चांगले काम केले आहे, खूप कमी लोक असतात कि जे वाचनाला वेळ देतात, मी प्रामाणिकपणे अशी आशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल.याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. तुम्हाला माहिती आहे का Phone म्हणजे काय?
  2. स्मार्टफोनमध्ये overheating ची समस्या का होते ? या समस्येवर मात कशी करावी?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment

satta king chart