Apple ने लाँच केला आपला सगळ्यात स्वस्त iPhone 12, पाहा फीचर्स आणि किंमत

Apple ने लाँच केला आपला सगळ्यात स्वस्त iPhone 12, पाहा फीचर्स आणि किंमत

iPhone 12 mini iPhone 12 iPhone 12 Pro iPhone 12 Pro Max

Apple ने आपल्या iPhone सिरीजमधील सगळ्यात स्वस्त असा iPhone 12 mini आणि iPhone 12 सिरीज भारतात लाँच केला आहे. ह्या फोनची खूपजण उत्सुकतेने वाट पाहत होते आणि काल हा फोन लाँच झाला.

अँपलने आपल्या नवीन iPhone 12 series मध्ये highspeed 5G ची सुविधा दिली आहे, त्याचा स्पीड 4 gbps पर्यंत आहे असे अँपल चे CEO टीम कूक म्हणतात. Highspeed 5G मुळे आपले काम अधिक फास्ट होईल आणि अनलिमिटेड 4K विडिओ स्ट्रीमिंगचा आंनद घेता येईल.

Appleने आपल्या ऑक्टोबर इव्हेंट मध्ये एकूण चार iPhone 12 आणि Apple home Pod mini ह्या आधीच्या इव्हेंट मध्ये अँपल ने apple watch series 6 लाँच केले होते.

आपण सर्व iPhoneची थोडक्यात माहिती घेऊ –

1.Apple iPhone 12 and 12 Mini (6GB | 128GB)

Features-

  • Display – 6.1″ (iPhone 12) & 5.4″ (12 Mini) Super Retina XDR
  • front side Ceramic shield Glass protection
  • Network 5G connectivity
  • Processor- Apple A14 Bionic chip
  • Camera- 12MP +12 MP Dual camera
  • 4K video recording at 60 fps
  • night mode camera
  • MagSafe (for wireless charging)
  • Security – face ID
  • New Aluminium design, water, and dust resistant
  • New Colors – Red, Blue, white, black, Green.
iphone 12 highlights

जर iPhone 12 & 12 Mini बद्दल अधिक माहिती हवी असेल आणि खरेदी करायचा असेल तर खाली दिलेल्या बटण वर क्लिक करा .

2.Apple iPhone 12 Pro & 12 Pro Max (6GB | 128GB)

features-

  • Display – 6.1″(iPhone 12 Pro) & 6.7″ (iPhone 12 Pro Max) Super Retina XDR
  • front side Ceramic shield Glass protection
  • Network 5G connectivity
  • Processor- Apple A14 Bionic chip
  • Pro Camera- 12MP Triple camera (wide, Telephoto, Ultra Wide)
  • 4K HDR video recording with Dolby Vision at 60 fps, Smart HDR 3
  • night mode camera, Apple Pro RAW
  • LiDAR (Augmented reality)
  • MagSafe (for wireless charging)
  • Security – face ID
  • New Stainless Steel Flat Design, water, and dust resistant
  • New Colors – Pacific Blue, Gold, Graphite, Silver.

जर iPhone 12 Pro & 12 Pro Max बद्दल अधिक माहिती हवी असेल आणि खरेदी करायचा असेल तर खाली दिलेल्या बटण वर क्लिक करा .

जसे परवाच Redmi ने आपले नवीन Mi 10T ही सिरीज बाजारात आणली, त्यांनतर लगेच Realme ने आपले बजेट फोन लाँच केले, त्याआधी सप्टेंबर मध्ये Apple ने काही नवीन Products बाजारात आणले, ह्या मध्ये OnePlus पण काही मागे नाही, तो ही 14 तारखेस आपला फ्लॅगशिप असा OnePlus 8T 5G हाफोन बाजारात आणतोय. त्याचीही माहिती आम्ही सर्वप्रथम आपल्या पर्यंत पोहचवू.

आपल्याला ह्या पोस्ट काही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment

satta king chart