Realme ने लाँच केले त्यांचे नवीन बजेट फोन किंमत फक्त …
Realme हे नाव तर ऐकलेच असेल. खूप दिवस आपण ऐकत असाल कि ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप काही नवीन मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बाजारात येणार आहेत.
जसे परवाच Redmi ने आपले नवीन Mi 10T ही सिरीज बाजारात आणली, त्याआधी सप्टेंबर मध्ये Apple ने काही नवीन Products बाजारात आणले आणि येत्या 14 तारखेस Apple आपला Most awaited iPhone 12 हा फोन बाजारात घेऊन येत आहे.
ह्या मध्ये OnePlus पण काही मागे नाही, तो ही 14 तारखेस आपला फ्लॅगशिप असा OnePlus 8T 5G हा फोन बाजारात आणतोय.
एकंदरी येत्या दसरा किंवा दिवाळीमध्ये आपल्याला जर नवीन फोन घ्याचा असेल तर आपल्या समोर खूप Options असणार आहेत. जर तुम्हाला फोन घेताना कळत नसेल कि कोणता फोन घेऊ तर तुम्हाला हा लेख उपयोगी पडेल.
तर आपण जाणून घेऊ Realme event बाबत.
Realme ने आज एकूण 11 प्रॉडक्ट्स लाँच केले, आपण एक एक करून त्या सर्वांची माहिती घेऊ-
अनुक्रमणिका
Realme 7i
आज Realme ने आपल्या 7 सिरीज मधील बजेट फोन Realme 7i बाजारात आहे.
हा फोन Ai Quad कॅमेरा सेटअपसह येतो. त्यामधील प्राथमिक कॅमेरा हा 64 मेगापिक्सल चा आहे, दुसरा 119° Ultra wide angle कॅमेरा आहे, तिसरा हा macro कॅमेरा आणि शेवटचा B&W कॅमेरा आहे. सोबतच फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सल चा मिळतो.
ह्या फोनचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे ह्या मध्ये आपल्याला 90Hz स्मूथ डिस्प्ले देतो, म्हणजे जर आपण मोबाईलच्या डिस्प्ले वर स्क्रोल करत असाल तर त्याचा डिस्प्ले हँग न होता अगदी हळुवारपणे तो काम करेल.
Realme 7i मध्ये आपल्याला 5000 mAh बॅटरी मिळते आणि 18W फास्ट चार्जिंगची सुविधा मिळते.
Security साठी मागील बाजूस इन्स्टंट फिंगरप्रिंट लॉक दिले आहे, आणि आपले फास्ट काम सुपर फास्ट करण्यासाठी Snapdragon 662 processor दिला आहे.
हा फोन 16 oct पासून flipkart वर उपलब्ध होणार आहे. 11999 ₹ पासून मोबाईलची किंमत सुरु होते. अधिक माहिती साठी खालील क्लिक करा – https://clnk.in/mhtb
Realme 7 Pro Sun-kissed Leather Special Edition
Realme ने सप्टेंबर मध्येच हा फोन लाँच होता. पण आता खास दिवाळी साठी ह्या फोन चे Special Edition Model भारतात लाँच केले आहे. आपण जाणून घेवू त्याची काही खास वैशिष्टये-
6 GB RAM | 128 GB ROM | Expandable Upto 256 GB
16.26 cm (6.4 inch) Full HD+ Display
64MP + 8MP + 2MP + 2MP | 32MP Front Camera
4500 mAh Lithium-ion Battery
Qualcomm Snapdragon 720G Processor
Super AMOLED Display
65 W SuperDart Charge
Realme 7 Proची किंमत 19999 ₹ आहे आणि अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.
Realme buds air pro
Realme buds air च्या घवघवीत प्रसिद्धीनंतर Realme ने त्या सिरीजमधील Latest Pro version म्हणजे Realme buds air pro हे हेडफोन बाजारात आणले आहेत. ANC म्हणजे ऍक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन ह्या feature मधील हा पहिला हेडफोन आहे, आणि तो 70dB चे गोंगाट (आवाज) 35dB पर्यंत कमी करतो त्यामुळे आपल्या कॉल मध्ये कोणत्या हि प्रकारचा गोंगाटा ऐकू येणार नाही आणि एकदम स्वच्छ असा वास्तववादी वातावरणीय असा आवाज ऐकू येईल तर असा हा हेडफोन फक्त ५ ग्रॅम (प्रत्येकी एक) वजनाचा आहे.
ह्या सोबत आणखी काही features खालील प्रमाणे-
Quick Charge – 25Hr total life
10mm Bass Boost
Dual Mic Noise Cancellation for calls
Transparency Mode
94ms Super Low Latency (For Gaming)
ANC up to 35dB
IPX4 Water-Resistant
Smart Google Assistant
Realme Buds Air Proची किंमत 4999 ₹ आहे, आणि अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.
भारतात Realme चा 16 oct पासून दिवाळी सेल सुरु होत आहे, तर त्यामध्ये ह्या हेडफोन वर आपल्याला 500 ₹ इतकी सूट मिळणार आहे.
Realme Buds Wireless Pro
Realme ने air pro सोबत आणखी एक वायरलेस हेडफोन बाजारात आणला आहे, Realme Buds Wireless Pro.
ह्या हेडफोनचे जुने मॉडेल देखील बाजारात उपलब्ध आहे, त्यामध्ये काही एक्सट्रा फीचर्स दिलेले आहेत. ते खालील प्रमाणे-
Quick Charge – 22Hr total life
5mins charge for 100mins Playback
Sony LDAC Hi-Res Audio`
13.6 mm Bass Boost
Transparency Mode
119ms Super Low Latency (For Gaming)
ANC up to 35dB
Magnetic Instant Connection
Very low only 33g weight
IPX4 Water-Resistant
Realme Buds Wireless Proची किंमत 3999 ₹ आहे आणि अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.
Realme 20000 mAh Power Bank 2
Features-
18W Quick Charge for various device
Triple Output Port (USB-A &C)
Two Way Quick Charge
14 Layer Circuit Protection
Comfortable Grid design for better hand-feel
Realme Power Bank 2ची किंमत 1599 ₹ आहे, आणि अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.
Realme smart tv 4k SLED 55 inch
SLED 4K Display
TUV Rheinland Low Blue Light
1.07 Billion Colors
Chroma Boost Picture Engine
Premium Bezel-less Design
24 W Speakers with Dolby Audio
Certified Android TV, Chromecast Built-in
Smart Bluetooth Remote
Multiple Connectivity Options
ह्या नवीन स्मार्ट टीव्हीची किंमत आणि अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा. https://clnk.in/mhy9
Realme 100W soundbar
2.1 channel surround sound cinematic audio
60W full-range speakers (200%) increased sound
40W Bass Boost subwoofer
Multiple Parts & Connectivity easy connection
ह्या Soundbar ची किंमत आणि अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा.
रिअलमी ने ह्या सोबतच आणखी काही प्रॉडक्ट्स लाँच केले आहेत –
Realme aloT Nextgen / Smart Plug
Smart cam 360
Electric toothbrush
Realme selfie tripod
Samsung आणि Google ने देखील आपले बजेट फोन बाजारात लाँच केले आहेत ;आम्ही लवकरच त्याची माहिती आपल्या पर्यंत पोहचवू .
मला आशा आहे की आपणास हा लेख आवडला असेल.
आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.
आपण या सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,
आपल्याला ह्या पोस्ट काही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.
वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !