भारतीय कंपनीनें दिली google ला टक्कर । बनविले स्वदेशी File Storage System। Digiboxx
DigiBoxxTM म्हणजे काय?
DigiBoxxTM एक भारतीय स्टार्टअप ज्यांनी असा अॅसेट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म (Digital Asset Management) बनविला आहे कि ज्यामुळे डिजिटली फाईल्स (Digital) साठविणे आणि शेअर करणे अतिशय सुरक्षित, जलद आणि स्वस्त होणार आहे.
भारतीय टेस्ट कायम ठेऊन जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान वापरून डिजिटल फाइल साठविणे आणि शेअर करण्यासाठी एक जबरदस्त प्लॅटफॉर्म तयार केला गेला आहे. #VocalsforLocal या उक्तीनुसार स्थानिक लोकानी स्थानिक लोकांसाठी बनविलेले हे तंत्रज्ञान आहे.
DigiBoxx आपल्याच देशात बनविलेले पहिला डिजिटल अॅसेट मॅनेजमेंट प्लैटफॉर्म ((Digital Asset Management Platform) आहे ज्यावर आपण फाइल्स (Files), छायाचित्रे (Photos), व्हिडिओज (Videos), संवेदनशील (Sensitive) माहिती इत्यादी आपली डिजिटल मालमत्ता आपल्यास सहज साठवू ठेवता येते आणि शेअरही करता येते. डेस्कटॉप (Desktop), मोबाइल (Mobile) आणि टॅबलेट (Tablet) या सर्व उपकरणावर उपलब्ध आहे.
अनुक्रमणिका
डिजिटल अॅसेट मॅनेजमेंट म्हणजे काय? What is Digital Asset Management ?
डिजिटल अॅसेट मॅनेजमेन्ट (DAM) एक असे सॉफ्टवेअर आहे कि जे उपकरणाला डॉक्युमेंट्स (Documents), छायाचित्रे (Photos), व्हिडिओज (Videos), संवेदनशील (Sensitive) ऑडिओ (Audio) डेटा आणि इतर Rich Media डिजिटल सामग्री संग्रहित (Store) करणे, ऍक्सेस करण्याची आणि वितरित (Distibute or share) करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
डिजिटल अॅसेट मॅनेजमेन्ट (DAM) आणि इतर फाईल स्टोरेज पर्यायांमधील मुख्य फरक म्हणजे Application चा वापर करून आणि डेटाची पुनर्प्राप्ती (Retrieval), विश्लेषण (Analysis) करून अधिकाअधिक प्रभावी पणे करते. प्रासंगिक माहितीची (Contextual Information) देवाणघेवाण करण्यासाठी विविध प्रकारचे मेटाडेटा जोडण्याची असलेली प्रभावी क्षमता म्हणजे डिजिटल अॅसेट मॅनेजमेंट (Digital Asset Management) होय.
आपल्याला DigiBoxxTM ची आवश्यकता आहे का?Do you really need DigiBoxx?
आपल्या कडे खूप सारी डिजिटल सामग्री (Digital Information) असेल आणि ती व्यवस्थित ठेवणे आणि योग्य लोकांना योग्य सामग्री योग्य वेळेस मिळवून देणे एक आव्हान आहे ?, अश्यावेळी आपण डिजिटल मालमत्ता व्यवस्थापन ( (Digital Asset Management) सॉफ्टवेअरचा विचार केला पाहिजे. विशेषत: जर आपण टीम मध्ये काम करत असाल तर DigiBoxxTM आपल्याला.एक चांगला पर्याय आहे, ज्यामुळे डिजिटल फाइल साठविणे (Storage) आणि शेअर (Share) करणे अतिशय सुरक्षित, जलद, आणि सहज होणार आहे.
मी लॉगिन न करता DigiBoxxTM मध्ये फाइल्स पाठवू शकतो का?
विशेष आपत्कालीन (Special Emergencies) परिस्थितीत इन्स्टाशेअर ( Instashare) वैशिष्ट्य वापरून आपण – जिथे असाल तेथे फक्त आपला ईमेल (Email) आयडी वापरुन मोठ्या फायली शेअर करू शकता. पण साइन अप करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.
आपल्याकडे आपले सर्व फोटो आणि महत्त्वाची कागदपत्रे Cloud मध्ये सुरक्षित पणे संग्रहित (Store) असतात.
DigiBoxxTM कार्य कसे करते?
खूप सोपी प्रक्रिया आहे – एक अकाउंट तयार करा, आपली डिजिटल Assests अपलोड करा आणि आपल्या टीम सोबत डिजिटल फाइल शेअर करा.
माझ्या फायली आणि इतर संवेदनशील डेटा DigiBoxx वर सुरक्षित आहेत का?
आपला डेटा डिजीबॉक्स (DigiBoxx) वर पूर्णपणे सुरक्षित आहे तो भारतीय कायद्या अंतर्गत सुरक्षित असेल- पर्सनल डेटा प्रोटेक्शन (Personal Deta Protection) (पीडीपी) बिलच्या तरतुदी कि ज्या विशेषतः डेटाच्या संरक्षणासाठी आहेत. आपण अपलोड केल्याला कोणत्याही फायली, छायाचित्रे किंवा माहिती पूर्णपणे (DigiBoxx) वर सुरक्षित आहेत.
DigiBoxx महाग आहे का?
30 Rs प्रतिमहिना पासून digiboxx ची सुरवात होते आणि 50 लोकांच्या टीम साठी कस्टमाइज्ड पेमेंट पद्धत आहे. ती फार महाग नाही.
DigiBoxx च्या सविस्तर प्लॅन्स साठी खाली दिलेल्या बटणवर क्लिक करा.
आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,
2. नवीन Smartphone घेताय ? तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा..
आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.
आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.
आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.
वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !