कोण आहे का व्यक्ती ज्याने एक वर्षांमध्ये अंबानी नाही तर Elon Musk ला सुद्धा मागे टाकले …

गौतम अदानी

गौतम अदानी हे एक भारतीय उद्योगपती आहेत. जगातील सर्व श्रीमंत लोकांच्या संपत्तीपेक्षा मागील वर्षी त्याच्या संपत्तीमध्ये कोट्यावधींची भर पडली आहे. 

त्यांच्या पॉवर Generation ते बंदरे हे सर्व business आणि काही इन्व्हेस्टमेंट मिळून मागील 2020 या वर्षी त्यांची संपत्ती $12 Billion इतकी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.    

ब्लूमबर्ग च्या अब्जाधीश निर्देशांकानुसार गौतम अदानी यांची निव्वळ संपत्ती 2021 मध्ये $16.2 billion वरून $50 billion अब्ज डॉलरवर गेली आहे. यामुळे ते या वर्षातील सर्वाधिक संपत्ती बनवणारे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 

Jeff Bezos आणि Elon Musk हे देखील 2021 मध्ये पहिल्या पदासाठी (Richest Person in World) झुंज देत होते. याव्यतिरिक्त अदानी समूहाच्या शेअर्सनी कमीतकमी 50% वाढ केली आहे त्यामुळे शेअर होल्डर्सचे खिसेही भरून दिले आहेत.

अदानी यांचे सहकारी मित्र आणि आशिया खंडातील श्रीमंत व्यक्ती  मुकेश अंबानी यांनी मागील वर्षी $8.1 billion ची भर घातली आहे. 

अदानी भारतातील बंदरे, विमानतळ, डेटा सेंटर आणि कोळसा खाणी जोडत आपल्या संघाचा विस्तार वेगाने करीत आहेत.

गौतम अदानी यांनी खूप नवनवीन प्रोजेक्ट्समध्ये आपला business वाढवला आहे, त्यांनी १ गीगावाँट चे डेटा सेन्टर (1 Gigawatt of Data Center) तयार करत आहे. 

अदानी गॅस कंपनीने ह्यावर्षी 96% प्रगती केली आहे.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

हे हि वाचा –सोन्याची खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढीला लाखात आणि सोने उतरले हजारात …

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment