तुम्हाला हे माहिती आहे का ? की 1 GB (Gigabyte) म्हणजे नेमके काय ?
Storage Space Running out ! Memory Full ! तुमच्या मोबाइलला मध्ये Space आहे का ? असे बरेच massage तुमच्या दैनंदिन वापरात येत असतील. हे असे का होते ? त्याच्या मागे नेमके काय कारण आहे? असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर ते बरोबर आहेत आणि आज इथे तुम्हाला त्याचे उत्तरे मिळणार आहेत. तर आज मी आपल्याला GB (Gigabyte) संबंधित सर्व माहिती “Gigabyte म्हणजे काय?” या लेखाच्या माध्यमातून देणार आहे.
जर आपण एखादा Computer वापरत असाल किंवा नवीन आणि चांगला Computer विकत घ्यायचा विचार करत असाल तर आपण आपल्या research मध्ये Computer ला किती Memory असावी याबद्दल विचार केलाच असेल आणि अशा परिस्थितीत GB (Gigabyte) हा शब्द खूप ऐकला असेल.
कारण Memory Size (याला Ram Size पण म्हणतात) सहसा 4GB, 8GB, 16GB पर्यंत standard म्हणून वापरला जातो. Gigabyte हे, digital-information storage चे एकक आहे.
अनुक्रमणिका
Gigabyte म्हणजे काय?
Giga हा शब्द ग्रीक शब्दापासून बनला आहे. 1956 मध्ये IBM च्या, 7030 Stretch या पहिल्या transistorized supercomputer चे design करण्यास मदत करताना Werner Buchholz यांनी Byte हा शब्द शोधला.
1980 दशकाच्या मध्यापासून data storage च्या उत्पादनांसाठी क्षमता मोजमाप करण्यासाठी gigabyte हे एकक वापरले जाते व याला short मध्ये GB असेही म्हणतात.
Giga byte (GB) साधारणपणे 1 अब्ज bytes इतके आहे. एक gigabyte म्हणजेच 2^30 आहे किंवा decimal चिन्हात 1,073,741,824 आहे.
Gigabyte मध्ये bytes ची संख्या मोजण्यासाठी दोन standards आहेत: base-10 आणि base-2.
Giga byte चे base-10 standard, decimal प्रणालीचा वापर करते म्हणजेच 1GB=10^9. आज बहुतेक storage manufacturers आणि ग्राहक हे standard वापरतात.
Computers सामान्यत: measurement साठी binary प्रकार वापरतात, ज्याचा उपयोग base-2 म्हणून केला जातो.
base-2 च्या measurement नुसार 1GB = 1,073,741,824 bytes. या मॉडेलमध्ये कधीकधी Gigabytes यांना gibibytes म्हणून पण संबोधले जाते.
Base-10 आणि Base-2 मोजमापांमधील फरक प्रथम सुरुवातीला ठोस नव्हता, परंतु विक्रेते अधिक क्षमता असलेल्या manufacturing storage media ची निर्मिती करण्यास सुरुवात केल्यामुळे आणि ग्राहकांमध्ये confusion झाल्यामुळे ते अधिक स्पष्ट झाले.
Data capacity चे different measurements
- Terabyte(TB) is equal to 1,024 gigabytes(GB).
- Petabyte(PT) is equal to 1,048,576 gigabytes(GB).
- Exabyte(EB) is equal to 1,073,741,824 gigabytes.
- Megabyte(MB):- 1,024 megabytes equal a gigabyte.
- Kilobyte(KB):- 1,048,576 kilobytes equal a gigabyte.
- Byte:- 1,073,741,824 bytes equal a gigabyte.
1 Gigabyte चे visualization कसे करावे?
सामान्य DVD मध्ये अंदाजे 4.7GB डेटा असतो. सामान्य लॅपटॉप किंवा डेस्कटॉप computer मध्ये कमीतकमी 4GB RAM (random access memory) असते.
या प्रकरणात, आपल्याला 1-gigabyte चे visualization करायचे असल्यास खालील माहिती आपल्याला
त्यासाठी मदत करेल.
1GB = 250 downloaded गाणी.
6180 sent आणि received emails.
10-megapixel size असलेले 250 photos.
कोणतेही attachments नसलेले सरासरी 50,000 Emails.
standard attachment सह 3,333 सरासरी Emails.
5 तासांची standard definition movie.
एक-मिनिट चे 353 YouTube videos.
या माहितीवरून आपण कदाचित 1 Gigabyte ची मेमरी किती आहे याबद्दल visualize करू शकता.
Pen Drive 8GB, 16GB, 32GB का असते?
आपण बर्याचदा पहाल कि बाजारात किंवा ऑनलाइन मध्ये Pen Drive 8GB, 16GB, 32GB सारख्या pattern मध्ये असतो. कारण याची रचना अशा प्रकारेच करण्यात आली आहे.
आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की power of 2 लक्षात ठेवून Memory वाटपाचा चा नेहमी विचार केला जातो.
उदाहरणार्थ :
2^3= 8GB
2^4= 16GB
2^5= 32GB
आणि हे असेच चालत राहते.
हे केवळ pendrive वरच लागू होत नाही तर, मेमरी represent करण्याची हि पद्धत मेमरी hold करणाऱ्या सर्व components मध्ये समान आहे आणि त्यांची size देखील समान आहे.
RAM, graphic card, HDD आणि Download speed standards देखील या विभागात समाविष्ट केले आहेत.
आज आपण काय शिकलात
मी प्रामाणिकपणे अशी आशा करतो की Gigabyte म्हणजे काय? याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला Gigabyte म्हणजे काय? याबद्दल समजले असेल.
आणि आपणास Gigabyte म्हणजे काय? हा लेख आवडला असेल.
आपण या सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,
- स्मार्टफोन म्हणजे काय ?
- कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial-intelligence) म्हणजे काय ?
- Android म्हणजे काय?
आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.
आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.
वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !