Xiaomi Mi Air Charge: चालता फिरता सहजपणे आपला स्मार्टफोन चार्ज करा

Xiaomi Mi Air Charge

चालता फिरता सहजपणे आपला फोन चार्ज करू शकतो का? Can you easily charge your phone while walking? असेच एक तंत्रज्ञान चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने ‘Mi Air Charge’ हे रिमोट चार्जिंग तंत्रज्ञान (Technique) विकसित केले आहे

ज्या गतीने स्मार्टफोन मधील तंत्रज्ञान सुधारत आहेत तश्याच प्रकारे आता चार्जिंगचे प्रकार (Charging Technique) सुद्धा लक्षणीय रित्या सुधारत आहे. 

यामुळे एका पेक्षा अधिक डिव्हाइसेस charge केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानामुळे यूजर्स  चालता फिरता सहजपणे आपला स्मार्टफोन चार्ज करू शकतात. 

हि जी नवीन रिमोट चार्जिंग पध्दत आहे त्याचे मुख्य तंत्र असे आहे कि स्पेस पोजिशनिंग  (Space Positioning) आणि एनर्जी ट्रांसमीशन (Energy Transmision) यामध्ये, बिल्ट इन एंटीना (Built- in-Antena) तंत्रज्ञानाचा प्रयोग केला आहे. 

या मध्ये 144 अँटेना (Antennas) पासून बनलेला एक ट्रांसमीटिंग मिलीमीटर वाइड वेव (Transmitting Millimetre-Wide Waves), बीम फॉर्मिंग (Beam Forming) तंत्रज्ञामुळे द्वारे थेट फोनवर ट्रान्सफर केला जातो. आणि फोन चार्जिंग होतात. 

Mi Air Charge हे एक असे डिव्हाइस आहे कि आपण कोणताही स्मार्टफोन Wireless रित्या चार्ज करू शकता आणि आपल्या माहितीसाठी Mi Air Charge एक अल्टिमेट वायरलेस (Altimate Wireless) चार्जर आहे. 

Xiaomi Mi Air Charge द्वारे आपण आपले टॅब्लेट (Tablet), स्मार्टफोन (Samrtphone) 4 मीटर अंतरावरून चार्जिंग करू शकतो. 

Mi Air Charge केवळ स्मार्टफोन नाही तर फिटनेस बँड (Fitness Band) आणि अन्य डिजिटल वेअरबल्स (Digital Wearables) सुद्धा charge होतात. 

Mi Air Charge च्या तंत्रज्ञानामुळे गेमिंग (Gaming) करताना किंवा चालता चालता आपण स्मार्टफोन चार्जिंग करू शकतो.

पण Xiomi कंपनीच्या वतीने Mi Air Charge च्या लॉन्चिंग बद्दल अद्याप कोणती ही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Poco सर्वांसाठी घेऊन येत आहे आपला नवीन वर्षातील नवीन फोन Poco M3: किंमत फक्त..
  2. Realme लवकरच घेऊन येतोय X7 5G फोन: किंमत फक्त एवढीच..
  3. FAU-G ‘Made in India’ Game भारतात लाँच: How To Download in Marathi

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment