इंडियन आर्मीने सुरू केले स्वदेशी मेसेजिंग SAI App

sai app

संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच भारतीय सैन्याने “सिक्युर एप्लीकेशन फॉर इंटरनेट (SAI)” नावाने एक सुरक्षित मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे, ते इंटरनेट वरून एंड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी सुरक्षित व्हॉईस, मजकूर आणि व्हिडिओ कॉलिंग सेवेसाठी उपयुक्त आहे. 

SAI एक आदर्श व्यावसायिक App विकसित केले आहे की जसे  WhatsApp, टेलिग्राम, SAMVAD आणि GIMS यासारखीच SAI मध्ये End to End  एनक्रिप्शन संदेश प्रोटोकॉल वापरले गेले आहेत. 

मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, “स्थानिक इन-हाऊस सर्व्हर आणि कोडींगसह सुरक्षा सुविधासह हे अँप बनवले आहे आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल केले जाऊ शकतात. 

सीईआरटी-इन एम्पेनलेड ऑडिटर आणि आर्मी सायबर ग्रुप यांनी या App ची तपासणी केली आहे, बौद्धिक मालमत्ता हक्क (IPR) मिळवण्यासाठी अर्ज केला असून  NIC मध्ये पायाभूत होस्टिंग सुविधा iOS प्लॅटफॉर्म वर तयार करत आहे.

___________________

हे पण वाचा – Micromax In Series स्मार्टफोन डिझाइन ची पहिली झलक, 3 नोव्हेंबरला लाँच ।

___________________

पॅन आर्मी मध्ये सुरक्षित मेसेजिंग करण्यासाठी एसएआय ( SAI )चा उपयोग केला जाईल. संरक्षणमंत्र्यांनी अ‍ॅपच्या कार्यक्षमतेचा आढावा घेतल्यानंतर कर्नल साई शंकर यांच्या कौशल्य आणि App विकसित करण्याच्या कल्पनेबद्दल कौतुक केले.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Jio देणार 1 Gbps इंटरनेट स्पीड
  2. जगातील सगळ्यात फास्ट इंटरनेट सेवा 5G म्हणजे काय?
  3. हे malware तुमची सगळी माहिती Leak करू शकतात
  4. वाय-फाय (wiFi) म्हणजे काय?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment