Micromax In Series स्मार्टफोन डिझाइन ची पहिली झलक, 3 नोव्हेंबरला होईल लाँच. 

Micromax In-series Phone

Micromax In-series Phone मध्ये Gradient finish सह मागील बाजूस “X” पॅटर्न दिसेल. 

Micromax In-series स्मार्टफोन डिझाईन अधिकृतपणे लॉन्च होण्यापूर्वीच सोशल मीडियावर tease केले गेले आहे. 

नवीन Teaser मध्ये असे दिसून आले आहे की नवीन मायक्रोमॅक्स फोन gradient finish सह येईल.

येणारे मॉडेल MediaTek Helio G35 आणि Helio G85 SoCs प्रोसेसरसह येतील हेही teaser मध्ये दिसून येत आहे.

2014 मध्ये चिनी brands ची लहर भारतीय बाजारात दाखल झाली, तेव्हापासून Micromax स्मार्टफोन बाजारातून गायब झाला, जो आज देशातील सर्वात लोकप्रिय हँडसेट बनवत आहे.

Micromax India ने Twitter वर पोस्ट केलेल्या नव्या teaser नुसार, In-series phone मध्ये gradient finish सह मागील बाजूस “X” पॅटर्न दिसेल. याचे design भूतकाळात आम्ही काही Honor models वर पाहिलेल्या डिझाइनसारखेच दिसते.

तथापि, upcoming फोन वेगळ्या स्वरूपात सादर करण्यासाठी मागील पॅनेलवर In branding करण्यात येईल.

मंगळवारी, Micromax ने त्यांचे येणारे फोन  हे Octa-core MediaTek Helio G35 आणि Helio G85 SoCs सह येतील हे confirm केले.

कंपनीने पहिल्याच टप्प्यात काही MediaTek chipsets संचालित स्मार्टफोन आणले होते.

अफवांनुसार, मायक्रोमॅक्स सुरुवातीला कमीतकमी दोन मॉडेल्स लॉन्च करेल – एक मॉडेल मध्ये Dual rear cameras असेल आणि दुसऱ्या मध्ये triple rear cameras. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे अशा अफवा देखील आहेत.मायक्रोमॅक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, नवीन series ची किंमत रु 7,000 आणि रु 25,000 मध्ये असेल. फोन जवळजवळ stock Android experience सह येईल असेही सांगितले.

Micromax In series चे लाँचिंग 3 नोव्हेंबरला होणार आहे. 

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Jio देणार 1 Gbps इंटरनेट स्पीड
  2. जगातील सगळ्यात फास्ट इंटरनेट सेवा 5G म्हणजे काय?
  3. हे malware तुमची सगळी माहिती Leak करू शकतात
  4. वाय-फाय (wiFi) म्हणजे काय?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment