सचिन पिळगावकर यांची कन्या काम करते आहे एका तामिळ फिल्म Kaadan मध्ये: तुम्हाला माहिती आहे का ?

सचिन पिळगावकरांचे नाव सगळेच ऐकून असाल, पण तुम्हाला माहिती आहे का? त्यांची कन्या @श्रेया पिळगावकर  ही देखील खूप साऱ्या मराठी, हिंदी चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये काम करते. (Shriya Pilgaonkar in kaadan) 

Shriya Pilgaonkar in kaadan

आताच नवीन प्रदर्शित होणाऱ्या Kaadan (कदन) या बहुचर्चित तामिळ फिल्ममध्ये श्रेया ही काम करत आहे आणि तिच्या सोबत काम आहे दिग्गज कलाकार राणा डग्गुबाती (बाहुबली मधील भल्लालदेव). 

Rana Daggubati आणि Vishnu Vishal यांचा तमिल चित्रपट Kaadan 26 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्यं म्हणजे या चित्रपटाचे नाव अनुक्रमे तामिळ, तेलगू आणि हिंदीमध्ये ‘कदन’, ‘आरण्य’ आणि ‘हाथी मेरे साथ’ असे आहे.

कदान हा त्रिभाषी चित्रपट असून तो अनुक्रमे तेलुगू आणि हिंदीमध्ये अरण्या (Aranya) आणि हाथी मेरे साथी (Haathi Mere Saathi) या नावाचा आहे, आणि सर्व ठिकाणी एकाच वेळी प्रदर्शित होईल.

चित्रपटाच्या प्रोमोशन वेळी राणा डग्गुबाती यांनी लिहिले, “आपण 2021 च्या पहिल्या वाहिल्या त्रिभाषी चित्रपटासाठी तयार आहात का?”

अभिनेता विष्णू विशाल यांनी असेही लिहिले आहे की, “26 मार्च पासून थेटरमध्ये Man Vs Nature आणि #SaveTheElephants चा  थरारक लढा अनुभवण्यासाठी तयार राहा.”

प्रभू सोलोमन  यांनी कादन / अरण्य / हाथी मेरे साथीचे दिग्दर्शन केले आहे. 

kaadan movie free download

मागील वर्षी या चित्रपटाचा टीझर रिलिज झाला होता पण कोरोनामुळे चित्रपट रिलिजमध्ये थोडा उशीर झाला होता पण आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे.

या टीझर मध्ये असे दिसून आले आहे की, वन अतिक्रमण हत्तींच्या हालचाली व हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्षापासून वंचित ठेवण्यात आला आहे. 

जंगलामध्ये जे जे अतिक्रमण वाढत गेले त्यामुळे हत्तींच्या दैनंदिन जीवनक्रमावर जे वाईट परिणाम झाले ते दाखवण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. 

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

हे हि वाचा –

  1. कोण आहे का व्यक्ती ज्याने एक वर्षांमध्ये अंबानी नाही तर Elon Musk ला सुद्धा मागे टाकले …
  2. सोन्याची खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढीला लाखात आणि सोने उतरले हजारात …

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment

satta king chart