Forbesच्या श्रीमंत लोकांच्या यादीत अव्वल स्थान मिळवल्यानंतर जेफ बेझोस जे Amazon चे CEO आहेत त्यांच्या मागे पडून Elon Musk आता दुसऱ्या स्थानी गेले आहेत.
Embed from Getty Imagesसोमवारी, Teslaच्या Tumbling shares आणि त्यांच्या इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनीने 13.5 अब्ज डॉलर्स गमावले.
गुरुवारी Elon Musk हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला; एका वर्षात त्याचे उत्पन्न 150 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक वाढले.
परंतु टेस्लाच्या शेअर्समध्ये सोमवारी सुमारे 8% घट झाली, सप्टेंबरनंतरची त्यांची ही सर्वात मोठी घसरण आहे जी फक्त एका दिवसात झाली आहे.
फोर्ब्सच्या अंदाजानुसार, बेझोसच्या 182.1 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत Elon Musk यांची एकूण संपत्ती 176.2 अब्ज डॉलरवर आली आहे.
फोर्ब्सच्या अंदाजानुसार, Musk यांची संपत्ती कमी झाली असली तरी, त्यांची निव्वळ मालमत्ता अद्यापही Bernard Arnault पेक्षा 20 अब्ज डॉलर्स जास्त आहे.
Bernard Arnault हे French luxury-goods conglomerate LVMH कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती आहेत.
मंगळवारी पहाटेपर्यंत, Musk हे Bloomberg’s Billionaires Index मध्ये अव्वल स्थानावर होते : असे म्हटले आहे की बेझोस यांच्या 183 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत Musk यांच्याकडे 194 अब्ज डॉलर्स होते व नंतर Musk यांचे 15.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.
आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,
1.Elon Musk नंतर, हे आहेत जगातील अव्वल श्रीमंत लोक । पहा billionaires list ।
2. 20 Memorable Things of 2020
आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.
आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.
आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.
वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !