Poco C3 ची किंमत Rs.6999 इतकी कमी करण्यात आली आहे, कारण ही तसेच दमदार आहे.
गुरुवारी POCO इंडियाने जाहीर केले की भारतात Poco C3 च्या विक्रीने दहा लाख युनिट्सचा milestone यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
Redmi 9C हा फोन जूनमध्ये मलेशियामध्ये Redmi कडून लाँच करण्यात आला होता, तर ह्याच Redmi 9C मध्ये किंचित बदलाव करून ऑक्टोबरमध्ये हा बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला.
Poco C3 च्या प्रतिस्पर्धी मध्ये Realme C11, Infinix Smart 4 Plus, आणि Samsung Galaxy M01 हे बजेट स्मार्टफोन येतात.
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा, वॉटरड्रॉप नॉचस्टाईल डिस्प्ले आणि MediaTek Helio G35 SoC हा प्रोसेसर आहे त्याचसोबत 32 आणि 64 जीबी असे दोन स्टोरेज पर्याय आहेत.
पोको C3 ने भारतीय बाजारात आल्यापासून तीन महिन्यांतच दहा लाख विक्रीचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे सध्या हा स्मार्टफोन एका सवलतीच्या किंमतीत देखील मिळत आहे, हि ऑफर flipkart वर उद्यापर्यंत म्हणजे 24 जानेवारीपर्यंत लागू आहे.
POCO C3 च्या किंमतीमध्ये सूट
Limitied Period Offer अंतर्गत, पोको C3 3 जीबी + 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 6,999 रुपये आणि त्याचे 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज मॉडेल रु. 7,999 मध्ये उपलब्ध आहे.
दोन्ही किंमती मध्ये 500 रुपये ची सवलत फ्लिपकार्ट द्वारे जाहीर केलेली आहे.
एचडीएफसी बँक कार्डद्वारे ग्राहक 10 टक्के त्वरित सवलत देखील घेऊ शकतात.
पोको सी 3 वैशिष्ट्ये
पोको C3 हा MIUI 12(Poco) आणि Android 10 ऑपरेटिंग सिस्टिम वर चालतो. यात वॉटरड्रॉप-स्टाईल नॉचसह 6.53-इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) डिस्प्ले देण्यात आला आहे.
फोनमध्ये octa-core MediaTek Helio G35 SoC प्रोसेसर दिला आहे आणि 4 जीबी पर्यंत रॅम सपोर्ट दिला आहे आणि फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 13-मेगापिक्सलचा मेन सेन्सर, सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी फ्रंटला 5-मेगापिक्सल कॅमेरा आहे.
पोको C3 मध्ये 64 जीबीपर्यंत ऑनबोर्ड स्टोअरेज आहे जे मायक्रोएसडी कार्डद्वारे (512 जीबी पर्यंत) विस्तारीत करता येते, आणि 5000mAh ची बॅटरी व 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
आपल्याला हा फोन आवडत असल्यास आणि तो खरेदी करायचा असेल तर आपण खाली दिलेल्या लिंकवरुन खरेदी करू शकता –
आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,
- Microsoft ने लाँच केला Surface Laptop Go: काय आहेत खास गोष्टी जाणून घ्या
- भारतात Sony पुन्हा घेऊन येत आहे आपला Vaio Laptop : जाणून घ्या फीचर्स
- Mi Notebook 14 (IC) Laptop With 10th Gen Intel Core Processor भारतात Launch झाला: किंमत, वैशिष्ट्ये
आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.
आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.
आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.
वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !