आता एकाच अँप मध्ये वापरा WhatsApp, Signal आणि Instagram कसे ते पहा: Beeper Chat App

Beeper chat app

Beeper chat app एक असे नवीन अ‍ॅप आहे ज्याने 15 chat प्लॅटफॉर्म एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. 

हे central hub म्हणून कार्य करते आणि फेसबुक मेसेंजर, सिग्नल, ट्विटर (डायरेक्ट मेसेजे), टेलिग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि यांसारख्या बऱ्याच काही अ‍ॅप्सवरील आपल्या chats ना एकत्र करते.

विशेष म्हणजे Beeper, Apple चे iMessage हे Android, Linux आणि Windows 

मध्येही आणू शकते असा दावा कंपनीने केला आहे. 

Messaging व्यतिरिक्त, आपण Beeper वर आपल्या चॅट्समध्ये search, snooze, आणि archive हे ऑपशन्स देखील वापरू शकता. 

ही एक subscription service आहे ज्याची मासिक फी $10 (अंदाजे 730 रुपये) आहे.

Beeper च्या unified इनबॉक्समध्ये असलेले 15 chat प्लॅटफॉर्म खालील प्रमाणे आहेत-

  1. Android Messages [SMS], 
  2. Beeper नेटवर्क, 
  3. Discord, 
  4. हँगआउट्स, 
  5. iMessage, 
  6. इन्स्टाग्राम, 
  7. IRC, 
  8. मॅट्रिक्स, 
  9. फेसबुक मेसेंजर, 
  10. सिग्नल, 
  11. स्काईप, 
  12. Slack, 
  13. टेलिग्राम, 
  14. ट्विटर 
  15. व्हॉट्सअ‍ॅप.

Beeper chat app नुसार दर काही आठवड्यांनी नवीन चॅट नेटवर्क जोडली जातील.

Beeper, पूर्वी NovaChat म्हणून ओळखला जात होता, आणि तो open-source Matrix messaging protocol वर तयार केलेला आहे. 

Pebble smartwatches चे संस्थापक Eric Migicovsky यांनी हे अप्रतिम अँप तयार केले होते. आपण या फॉर्मद्वारे Beeper chat app साठी sign up करू शकता, त्यानंतर आपल्याला join होण्याचे आमंत्रण मिळेल.

Migicovsky ने ट्वीट केले की, हि app “काही trickery” वापरुन iMessage ला Android, Linux आणि Windows वर वापरता येते, आणि याबद्दलचे स्पष्टीकरण Beeper च्या FAQ मध्ये दिले आहे. 

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Microsoft ने लाँच केला Surface Laptop Go: काय आहेत खास गोष्टी जाणून घ्या
  2. भारतात Sony पुन्हा घेऊन येत आहे आपला Vaio Laptop : जाणून घ्या फीचर्स
  3. Mi Notebook 14 (IC) Laptop With 10th Gen Intel Core Processor भारतात Launch झाला: किंमत, वैशिष्ट्ये

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment