LG K42 ची किंमत 3GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 10,990 रुपये आहे. भारतात हा फोन Quad rear कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरीसह लॉन्च करण्यात आला आहे.
नवीन LG स्मार्टफोनमध्ये military-grade MIL-STD-810G प्रमाणित build देखील आहे त्याने अमेरिकन सैन्य संरक्षण standard चाचणीच्या नऊ भिन्न categories पास केल्या गेल्या आहेत, ज्यात उच्च आणि कमी तापमान, तापमान शॉक, vibration, शॉक आणि आर्द्रता यांचा समावेश आहे.
स्मार्टफोनच्या इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये HD+ display, hole-punch design, side-mounted fingerprint sensor, आणि 13-megapixel primary camera sensor आहे.
LG K42 याची स्पर्धा Oppo A31 (2020), the Infinix Hot 9 Pro, and the Samsung Galaxy M11 या फोन सोबत करू शकतो.
LG K42 किंमत
भारतात याची किंमत 3GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 10,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हे केवळ खरेदीसाठी फ्लिपकार्ट वर उपलब्ध असतील.
हा ग्रे आणि ग्रीन कलर ऑप्शन्स मध्ये उपलब्ध आहे.
LG त्याच्या प्रत्येक खरेदीवर दोन वर्षांच्या extended warranty सह विनामूल्य one-time screen replacement ची ऑफर देते.
LG K42 Features (वैशिष्ट्ये)
हा फोन LG-UX सह Android 10 वर चालतो आणि त्यात 6 इंचाचा 20:9 aspect ratio असलेला HD+ (720×1,600) display आहे.
हा 3GB RAM सहित octa-core MediaTek Helio P22 (MT6762) SoC प्रोसेसर वर चालतो.
फोटो आणि व्हिडिओंसाठी, यामध्ये Quad rear कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 13-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि सुपर-वाइड-एंगल लेन्ससह 5-मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर आहे.
कॅमेरा सेटअपमध्ये 2-मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देखील आहे.
सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी समोरच्या बाजूला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे..
फोनमध्ये AI Cam वैशिष्ट्य समाविष्ट आहे जे artificial intelligence (AI) algorithms वापरते त्यामुळे आपण सुंदर सुंदर फोटो सहजरित्या काढू शकता.
हा फोन 64GB onboard स्टोरेजसह उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.0, GPS/ A-GPS, आणि USB Type-C port चा समावेश आहे.
फोनमध्ये side-mounted fingerprint sensor, 4000mAh ची बॅटरी आहे आणि फोन चे आकारमान 165.0×76.7×8.4 मिमी आणि वजन फक्त 182 ग्रॅम आहे.
विशेषत: gamers साठी, LG K42 मोबाइल मध्ये गेम्ससाठी relevant सेटिंग्ज करणारा गेम लाँचर उपलब्ध आहे.
फोनमध्ये 3D साऊंड इंजिन देखील देण्यात आले आहे आणि त्यात एक dedicated Google Assistant बटण आहे.
आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,
- आता एकाच अँप मध्ये वापरा WhatsApp, Signal आणि Instagram कसे ते पहा: Beeper Chat App
- Microsoft ने लाँच केला Surface Laptop Go: काय आहेत खास गोष्टी जाणून घ्या
- भारतात Sony पुन्हा घेऊन येत आहे आपला Vaio Laptop : जाणून घ्या फीचर्स
आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.
आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.
आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.
वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !